पंतप्रधान कार्यालय
महिला सक्षमीकरणाविषयी असलेल्या प्रतिबद्धतेवर प्रकाश टाकत पंतप्रधानांनी एक संस्कृत सुभाषित केले सामायिक
प्रविष्टि तिथि:
16 APR 2026 9:53AM by PIB Mumbai
आजपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनाद्वारे देश महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यास सज्ज झाला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. माता आणि भगिनींच्या प्रति आदर म्हणजे राष्ट्राप्रती आदर, आणि याच भावनेने देश या दिशेने दृढनिश्चयपूर्वक पुढे वाटचाल करत आहे,असे ही त्यांनी पुढे नमूद केले आहे.
या संदर्भात पंतप्रधानांनी एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे -
“व्युच्छन्ती हि रश्मिभिर्विश्वमाभासि रोचनम्।
ता त्वामुषर्वसूयवो गीर्भिः कण्वा अहूषत॥”
“स्त्री आपल्या ज्ञानाच्या प्रकाशाने अज्ञानाचा अंधकार दूर करते आणि संपूर्ण जगाला प्रकाशमान करते. म्हणूनच, जे समृद्धी आणि उदात्त सद्गुणांची आकांक्षा बाळगतात, ते नेहमी स्त्रियांचा सन्मान आणि आदर करतात.असा या संस्कृत सुभाषिताचा अर्थ आहे.
आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे;
आजपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनाद्वारे देश महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यास सज्ज झाला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. माता आणि भगिनींच्या प्रति आदर म्हणजे राष्ट्राप्रती आदर, आणि याच भावनेने देश या दिशेने दृढनिश्चयपूर्वक पुढे वाटचाल करत आहे,असे ही त्यांनी पुढे नमूद केले आहे.
***
NehaKulkarni / SampadaPatgaonkar / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2252535)
आगंतुक पटल : 46
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam