पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी हिमाचल दिवसनिमित्त हिमाचल प्रदेशातील जनतेला दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
15 APR 2026 8:03AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल दिवस निमित्त हिमाचल प्रदेशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान म्हणाले की, समृद्ध परंपरा, अद्वितीय सांस्कृतिक वारसा आणि येथील लोकांची मेहनत, कर्तव्यनिष्ठा व नम्रता यांमुळे या पवित्र देवभूमीची एक विशेष ओळख आहे.
या शुभप्रसंगी, पंतप्रधानांनी राज्यातील सर्व कुटुंबांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले;
"समस्त हिमाचलवासियांना हिमाचल दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. समृद्ध परंपरा, अद्वितीय सांस्कृतिक वारसा आणि येथील लोकांची मेहनत , कर्तव्यनिष्ठा व नम्रता यांमुळे या पवित्र देवभूमीची एक विशेष ओळख आहे.या शुभप्रसंगी, मी या प्रदेशातील सर्व कुटुंबांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करतो. "
***
NehaKulakrni / SushamaKane / DinehYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2252087)
आगंतुक पटल : 39
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam