गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री  अमित शाह यांनी महान समाजसुधारक आणि शिक्षणतज्ज्ञ महात्मा जोतिबा फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले

प्रविष्टि तिथि: 11 APR 2026 1:08PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी महान समाजसुधारक आणि शिक्षणतज्ज्ञ महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले आहे.

एक्स या मंचावर केलेल्या पोस्टमध्ये अमित शाह म्हणाले की, जोतिबा फुले यांनी शिक्षणाला समाजसुधारणेचे सर्वात प्रभावी माध्यम मानले.  शाह पुढे म्हणाले की,  फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला आणि 'सत्यशोधक समाजा'ची स्थापना करून समाजातील समानता आणि न्यायासाठी मोलाचे योगदान दिले.

***

नेहा कुलकर्णी/शैलेश पाटील/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2251103) आगंतुक पटल : 61
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Bengali-TR , Assamese , Punjabi , Gujarati , Kannada