राज्यसभा सचिवालय
azadi ka amrit mahotsav

राज्यसभा सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी हरिवंश यांना दिली सदस्यत्वाची शपथ

Posted On: 10 APR 2026 3:19PM by PIB Mumbai

 

राज्यसभेत, नामनियुक्त सदस्य हरिवंश यांना, राज्यसभा सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी, सदस्यत्वाची शपथ दिली. हरिवंश यांनी हिंदी भाषेतून शपथ घेतली.

केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन, कायदा आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, राज्यसभेचे सभागृह नेते जे. पी. नड्डा, कृषी राज्यमंत्री राम नाथ ठाकूर, राज्यसभा सरचिटणीस पी. सी. मोदी आणि सचिवालयातले इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

***

निलिमा चितळे/राधिका अघोर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2250824) अभ्यागत कक्ष : 27