Posted On:
10 APR 2026 1:40PM by PIB Mumbai
तेलंगणाचे राज्यपाल शिव प्रताप शुक्ल यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमांवर लिहिले:
"तेलंगणाचे राज्यपाल, श्री शिव प्रताप शुक्ल यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.”
***
निलिमा चितळे/श्रध्दा मुखेडकर/परशुराम कोर