गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्याकडून जागतिक आरोग्य दिनानिमित्त देशवासियांना शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 07 APR 2026 4:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 एप्रिल 2026

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी जागतिक आरोग्य दिनानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

एक्स या समाजमाध्यमावरच्या संदेशात शाह म्हणाले, जागतिक आरोग्य दिनानिमित्त शुभेच्छा. उत्तम आरोग्य ही एक निवड आहे जी आपण योग्य काळजी घेऊन टिकवू शकतो. या निमित्ताने, आपण सर्वजण योग्य काळजी, सकस अन्न खाण्याची सवय आणि नियमित व्यायामाद्वारे एक सुदृढ आणि मजबूत समाज घडवण्याचा संकल्प करुया.  


नेहा कुलकर्णी/वैभवी जोशी/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2249752) आगंतुक पटल : 78
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali-TR , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Telugu , Kannada