पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी सामायिक केले संस्कृत सुभाषित- महाबली हनुमानाची केली प्रार्थना
Posted On:
02 APR 2026 10:48AM by PIB Mumbai
भगवान हनुमान जी हे भक्ती, शक्ती आणि अढळ समर्पणाचे अतुलनीय प्रतीक आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, "त्या महाबलीच्या कृपेने त्यांच्या सर्व भक्तांमध्ये धैर्य आणि सकारात्मकतेचा संचार होवो."
पंतप्रधानांनी खालील संस्कृत श्लोक सामायिक केला:
“मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्। वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शिरसा नमामि॥”
पंतप्रधानांनी 'एक्स' वर लिहिले:
“भगवान हनुमान जी भक्ती, शक्ती आणि अढळ समर्पणाचे अद्वितीय प्रतीक आहेत. महाबलीच्या कृपेने त्यांच्या सर्व भक्तांमध्ये धैर्य आणि सकारात्मकतेचा संचार होवो.
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्। वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शिरसा नमामि॥”
***
निलिमा चितळे/शैलेश पाटील/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2248422)
अभ्यागत कक्ष : 4