पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांच्या संदेशात संस्कृत सुभाषित, माता कात्यायनीकडे आशीर्वादासाठी प्रार्थना आणि स्तुतीपर स्तोत्र

प्रविष्टि तिथि: 24 MAR 2026 8:06AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माता कात्यायनीचे आशीर्वाद मागितले आणि सांगितले की माता जगदंबेची उपासना मनाला अनंत ऊर्जा आणि अंतर्गत शक्ती देते. तिचे दिव्य तेज हृदयाला प्रभावी चेतनेने प्रकाशित करते. त्यांनी प्रार्थना केली की दैवीत्व आणि शौर्याचे प्रतीक असलेल्या देवीच्या आशीर्वादाने तिच्या सर्व भक्तांना अपार शक्ती आणि आत्मविश्वास प्राप्त होवो.

पंतप्रधानांनी संस्कृत सुभाषित संदेशात सादर केले, 

“चन्द्रहासोज्ज्वलकरा शार्दूलवरवाहना। कात्यायनी शुभं दद्याद् देवी दानवघातिनी॥”

पंतप्रधानांनी देवीचे स्तुतीपर स्तोत्र सादर केले,
पंतप्रधानांनी एक्स वर लिहिले,

“माता कात्यायनीला वंदन! दिव्यता आणि पराक्रमाची अधिष्ठात्री असलेल्या देवी मातेच्या कृपेने तिच्या सर्व भक्तांना अपार शक्ती आणि आत्मविश्वास लाभू दे.”

चन्द्रहासोज्ज्वलकरा शार्दूलवरवाहना।

कात्यायनी शुभं दद्याद् देवी दानवघातिनी॥”

“माता जगदंबेच्या उपासनेने मन अनंत ऊर्जा आणि आत्मबलाने भरून जाते. देवी मातेचे अलौकिक तेज हृदयाला दिव्य चेतनेने प्रकाशित करते.”

***

NehaKulkarni / ReshamBedekar / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2244294) आगंतुक पटल : 58
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Assamese , Bengali , Bengali-TR , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam