पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

ओदिशाच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेट

Posted On: 16 MAR 2026 4:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 मार्च 2026

 

ओदिशाचे राज्यपाल डॉ. हरि बाबू कंभमपाटी यांनी आज नवी दिल्ली इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधानांनी आपल्या एक्सवरील संदेशात म्हटले आहे,

“ओदिशाचे राज्यपाल, @DrHariBabuK पंतप्रधान @narendramodi यांना भेटले.” 

@GovernorOdisha

 

* * *

नेहा कुलकर्णी/रेश्मा बेडेकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2240716) अभ्यागत कक्ष : 13