गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या शहीद दिनी वाहिली आदरांजली
प्रविष्टि तिथि:
11 MAR 2026 8:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 मार्च 2026
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या शहीद दिनी आदरांजली वाहिली.
छत्रपती शिवाजी महाराजांकडून मिळालेल्या स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषेचा वारसा जपण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी आयुष्यभर अखंड काम केले, असे एक्स या समाज माध्यमावरील संदेशात अमित शाह म्हणाले. मुघल आक्रमकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचा राष्ट्र रक्षणाचा संकल्प प्रचंड यातना सहन कराव्या लागल्या तरीही डळमळला नाही.
नेहा कुलकर्णी /श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2238574)
आगंतुक पटल : 61
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam