पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी बिजू पटनायक यांना त्यांच्या जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली

प्रविष्टि तिथि: 05 MAR 2026 2:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 मार्च 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशाचे माजी मुख्यमंत्री बिजू पटनायक यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आणि ओडिशाच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या अथक  प्रयत्नांचे स्मरण केले. 

पंतप्रधानांनी ‘एक्स’वर लिहिले, 

“बिजू पटनायक जी यांच्या जयंतीनिमित्त मी आज त्यांना आदरांजली वाहत आहे,आणि ओडिशाच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या अथक  प्रयत्नांचे स्मरण करत आहे.”


सुषमा काणे/उमा रायकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2235514) आगंतुक पटल : 58
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Bengali-TR , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Kannada , Malayalam