पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांचे होळीच्या शुभेच्छांबद्दल आभार मानले

Posted On: 04 MAR 2026 10:51PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी दिलेल्या होळीच्या शुभेच्छांबद्दल त्यांचे आभार मानले.

फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनी होळीच्या शुभेच्छांबाबत केलेल्या X वरील संदेशाला प्रतिसाद देत मोदी यांनी X वर लिहिले,

“खूप-खूप धन्यवाद, माझ्या मित्रा!
होळीच्या पवित्र दिवशी तुम्हाला आणि फ्रान्सच्या लोकांना भरपूर आनंद आणि समृद्धीच्या हार्दिक शुभेच्छा.”

***


SushamaKane / ReshamaBedekar / DineshYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2235440) अभ्यागत कक्ष : 49