पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी सर्बियाच्या राष्ट्राध्यक्षांचा एक लेख सामायिक केला आहे ज्यामध्ये त्यांनी इंडिया एआय इम्पॅक्ट समिटने कशा प्रकारे भारताला कृत्रिम बुद्धिमत्तेवरील जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी भक्कमपणे स्थान मिळवून दिले आहे हे अधोरेखित केले आहे
प्रविष्टि तिथि:
17 FEB 2026 9:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी 2026
सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष महामहिम अलेक्झांडर वुचिच यांनी व्यक्त केल्याप्रमाणे, कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये भारताच्या नेतृत्वाला मिळालेल्या मान्यतेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले. आपल्या संदेशात, सर्बियाच्या राष्ट्राध्यक्षांनी अधोरेखित केले की इंडिया एआय इम्पॅक्ट समिट ही केवळ एक परिषद नाही -हा एक निर्णायक क्षण आहे जो भारताला कृत्रिम बुद्धिमत्तेवरील जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी अढळ स्थान देतो.
पीएमओइंडियाने X वरील हँडलमध्ये म्हटले आहे:
“सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष @predsednikrs लिहितात की इंडिया एआय इम्पॅक्ट समिट ही केवळ एक परिषद नाही,त्याहून अधिक आहे. ही समिट कृत्रिम बुद्धिमत्तेवरील जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी भारताला कसे स्थापित करते हे त्यांनी विस्तृतपणे सांगितले आहे.”
शैलेश पाटील/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2229372)
आगंतुक पटल : 55
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Gujarati
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam