पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी, एका संस्कृत सुभाषिताद्वारे विचार आणि कृतीच्या शिस्तीचे महत्त्व केले अधोरेखित
Posted On:
05 FEB 2026 5:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, आज जीवनातील विचारांची स्पष्टता आणि कृतीच्या दृढ निश्चयाचे महत्त्व अधोरेखित केले; तसेच प्राचीन ज्ञानाच्या आधारे अनिर्णित अवस्था आणि चंचलता यातील धोके कसे ओळखावेत, यावर पंतप्रधानांनी भर दिला आहे.
निर्णय न घेतल्याने मन कमकुवत होते आणि उद्देशाच्या विफलतेला कारणीभूत ठरते;असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. एकदा मूलभूत कार्य सुरू झाले की, आव्हाने अधिक गहन आणि गुंतागुंतीची होतात, ज्यासाठी शिस्त, एकता आणि अढळ दृढनिश्चय आवश्यक असतो, असे ही त्यांनी पुढे नमूद केले आहे.
आपल्या एक्स पोस्टमध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे:
“विकल्पमात्रावस्थाने वैरूप्यं मनसो भवेत्।
पश्चान्मूलक्रियारम्भगम्भीरावर्तदुस्तरः।।”
नेहा कुलकर्णी /संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2223902)
अभ्यागत कक्ष : 5
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam