पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पृथ्वीच्या भविष्यासाठी शिस्त, सेवा आणि विद्वत्ता या सार्वत्रिक तत्त्वांचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले.
प्रविष्टि तिथि:
28 JAN 2026 9:41AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पृथ्वीच्या भविष्यासाठी शिस्त, सेवा आणि विद्वत्ता या सार्वत्रिक तत्त्वांचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले.
"सेवाभाव आणि आणि प्रामाणिकपणाने केलेले काम कधीही व्यर्थ जात नाही. संकल्प, समर्पण आणि सकारात्मकतेने आपण स्वतःबरोबरच संपूर्ण मानवतेचे भले करु शकतो.
सत्यं बृहदृतमुग्रं दीक्षा तपो ब्रह्म यज्ञः पृथिवीं धारयन्ति ।
सा नो भूतस्य भव्यस्य पत्न्युरुं लोकं पृथिवी नः कृणोतु॥"
हे सुभाषित असे सांगते की, कठोर शिस्त, सर्वांप्रती सेवाभावी वृत्ती, तपश्चर्येचे संयमी जीवन आणि गहन ज्ञानाने परिपूर्ण अखंड कृती या सार्वत्रिक तत्वांमुळेच संपूर्ण पृथ्वी टिकून आहे. जी पृथ्वी आपल्या भूतकाळास घडवते आणि भविष्याला दिशा देते, ती आम्हाला विशाल आणि समृद्ध भूमीचे वरदान देवो.”
पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले आहे :
"सेवाभाव आणि आणि प्रामाणिकपणाने केलेले काम कधीही व्यर्थ जात नाही. संकल्प, समर्पण आणि सकारात्मकतेने आपण स्वतःबरोबरच संपूर्ण मानवतेचे भले करु शकतो.
सत्यं बृहदृतमुग्रं दीक्षा तपो ब्रह्म यज्ञः पृथिवीं धारयन्ति ।
सा नो भूतस्य भव्यस्य पत्न्युरुं लोकं पृथिवी नः कृणोतु॥"
***
NehaKulkarni/BhaktiSontakke/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2219490)
आगंतुक पटल : 8