पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाब केसरी लाला लजपतराय यांच्या जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली
प्रविष्टि तिथि:
28 JAN 2026 9:35AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाब केसरी लाला लजपतराय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. भारतमातेला गुलामगिरीच्या जोखडातून बंधमुक्त करण्यासाठी त्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले." त्यांचे समर्पित जीवन देशाच्या प्रत्येक पिढीसाठी प्रेरणा देत राहील." असे पंतप्रधानांनी म्हटले आहे
यासंदर्भात पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश;
भारतमातेचे अमर सुपुत्र पंजाब केसरी लाला लजपतराय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरपूर्वक श्रद्धांजली. भारतमातेला गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी त्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले. त्यांचे समर्पित जीवन देशाच्या प्रत्येक पिढीसाठी प्रेरणास्त्रोत राहील."
***
NehaKulkarni/BhaktiSontakke/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2219488)
आगंतुक पटल : 7
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam