पंतप्रधान कार्यालय
शांती आणि समाधान यांचे महत्त्व सांगणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक
प्रविष्टि तिथि:
27 JAN 2026 11:57AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 जानेवारी 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांती आणि समाधान यांचे महत्त्व सांगणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे.
"शान्तितुल्यं तपो नास्ति न सन्तोषात् परं सुखम्।
न तृष्णायाः परो व्याधिर्न च धर्मो दयापरः।।”
हे सुभाषित असे सांगते की, शांतीसारखे कुठले तप नाही, समाधानापेक्षा श्रेष्ठ सुख नाही, लालसेपेक्षा भयंकर रोग नाही आणि दयेपेक्षा श्रेष्ठ कुठला धर्म नाही.
पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले आहे :
“शान्तितुल्यं तपो नास्ति न सन्तोषात् परं सुखम्।
न तृष्णायाः परो व्याधिर्न च धर्मो दयापरः।।”
* * *
नेहा कुलकर्णी/सोनाली काकडे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2219107)
आगंतुक पटल : 4
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam