पंतप्रधान कार्यालय
गेल्या 11 वर्षांत आसाममध्ये शांतता, संस्कृती आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीत झालेल्या महत्त्वपूर्ण सुधारणांवर प्रकाश टाकणारा लेख पंतप्रधानांनी केला सामायिक
प्रविष्टि तिथि:
17 JAN 2026 1:54PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक लेख सामायिक केला, ज्यामध्ये गेल्या ११ वर्षांत आसाममध्ये शांतता, संस्कृती आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात झालेल्या महत्त्वपूर्ण सुधारणांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्री पवित्र मार्गेरिटा यांच्या 'एक्स' (X) वरील पोस्टला उत्तर देताना पीएमओ इंडिया हँडलने म्हटले आहे:
“केंद्रीय राज्यमंत्री @PmargheritaBJP यांनी गेल्या ११ वर्षांत आसाममध्ये शांतता, संस्कृती आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीत झालेल्या महत्त्वपूर्ण सुधारणांबद्दल लिहिले आहे.
केंद्रीय राज्यमंत्री श्री @PmargheritaBJP यांनी गेल्या 11 वर्षांत आसाममध्ये शांतता, संस्कृती आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीत झालेल्या महत्त्वपूर्ण सुधारणांबद्दल लिहिले आहे.
आर्थिक वाढ आणि पर्यावरणीय जबाबदारी यांचा समतोल साधणाऱ्या विकास प्रारूपावर भर देत राज्य 'विकसित भारत @ 2047' च्या दृष्टिकोनानुसार 'विकसित आसाम'च्या दिशेने ठामपणे वाटचाल करत आहे.
***
शैलेश पाटील/ नंदिनी मथुरे/ परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2215614)
आगंतुक पटल : 11
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Gujarati
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam
,
Malayalam