पंतप्रधान कार्यालय
माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री कबिंद्र पुरकायस्थ जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
07 JAN 2026 8:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 जानेवारी 2026
माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री कबिंद्र पुरकायस्थ जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
पुरकायस्थ जी यांच्या निधनाने खूप दुःख झाले. त्यांची समाजसेवेसाठीची निष्ठा आणि आसामच्या प्रगतीसाठीचे योगदान नेहमी लक्षात राहील. त्यांनी आसाममध्ये भारतीय जनता पक्षाला मजबूत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली, असं आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले.
मोदी यांनी X वर म्हटले आहे:
“माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री कबिंद्र पुरकायस्थ जी यांच्या निधनाने दुःख झाले. समाजसेवेसाठीची त्यांची बांधिलकी आणि आसामच्या प्रगतीसाठीचे योगदान नेहमी लक्षात राहील. त्यांनी राज्यात भाजपा मजबूत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. या दुःखद प्रसंगी त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांसोबत माझ्या भावना आहेत.ॐ शांती.”
निलीमा चितळे/प्रज्ञा जांभेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2212214)
आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam