पंतप्रधान कार्यालय
योद्ध्यांची नम्रता आणि निःस्वार्थ साहस अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक
प्रविष्टि तिथि:
16 DEC 2025 9:09AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक संस्कृत सुभाषित सामायिक केले-
“न मर्षयन्ति चात्मानं
सम्भावयितुमात्मना।
अदर्शयित्वा शूरास्तु
कर्म कुर्वन्ति दुष्करम्।”
या संस्कृत सुभाषितातून हेच दिसून येते की, खरे योद्धे स्वतःची स्तुती करणे योग्य मानत नाहीत आणि शब्दांनी कोणताही गाजावाजा न करता, अवघड व आव्हानात्मक कामे करत राहतात.
पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले;
“न मर्षयन्ति चात्मानं
सम्भावयितुमात्मना।
अदर्शयित्वा शूरास्तु
कर्म कुर्वन्ति दुष्करम्।।”
***
NehaKulkarni/ShaileshPatil/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2204472)
आगंतुक पटल : 14
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam