पंतप्रधान कार्यालय
श्री.पी जी बरुआ जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
प्रविष्टि तिथि:
15 DEC 2025 2:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 डिसेंबर 2025
आसाम ट्रिब्युन गटाचे संपादक आणि व्यवस्थापकीय संचालक श्री.पी जी बरुआ जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शोक व्यक्त केला.
‘एक्स’ वरील संदेशात मोदी म्हणाले :
“आसाम ट्रिब्युन ग्रुपचे संपादक आणि व्यवस्थापकीय संचालक श्री.पी जी बरुआ जी यांच्या निधनाने दुःख झाले आहे. माध्यम क्षेत्रातील योगदानासाठी ते सदैव स्मरणात राहतील.आसाम राज्याची प्रगती आणि राज्याच्या संस्कृतीला लोकप्रियता मिळवून देण्यासाठी ते अत्यंत कटिबद्ध होते. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि चाहत्यांप्रती माझ्या संवेदना आहेत. ओम शांती.”
नितीन फुल्लुके /संजना चिटणीस/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2204038)
आगंतुक पटल : 39
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam