पर्यटन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

परदेशी पर्यटकांचे आगमन

प्रविष्टि तिथि: 11 DEC 2025 4:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2025

दिनदर्शिका वर्ष 2024 मधील परदेशी पर्यटक आगमन (एफटीए) आणि देशांतर्गत पर्यटक भेटी (डीटीव्ही) खालीलप्रमाणे आहेत:

(लाखांमध्ये)

वर्ष 

एफटीए

डीटीव्ही

2024

99.52

29481.91

स्रोत: इमिग्रेशन ब्युरो आणि राज्य/केंद्रशासित प्रदेश पर्यटन विभाग

त्याच कालावधीत भारतातील पर्यटनाद्वारे झालेली परकीय चलन कमाई खालीलप्रमाणे दिली आहे:

(कोटी रुपयांमध्ये)

वर्ष 

भारतातील पर्यटनाद्वारे शुल्क 

2024#2

2,93,033

स्त्रोत: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 

या वर्षाच्या पहिल्या दोन तिमाहीतील परदेशी पर्यटकांच्या आगमनाची (एफटीए) आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:

(लाखांमध्ये)

तिमाहीनुसार

एफटीए

Q1 (जानेवारी ते मार्च)

26.15

Q2(एप्रिल ते जून)

16.48

एकूण

42.63

स्रोत: इमिग्रेशन ब्युरो

2024 मध्ये सर्वाधिक पर्यटक पाठवणाऱ्या पहिल्या पाच देशांमधून आलेल्या परदेशी पर्यटकांची संख्या खालीलप्रमाणे आहे:

S. No

देश

2024

1

अमेरिका

18,04,586

2

बांगलादेश 

17,50,165

3

युनायटेड किंग्डम 

10,22,587

4

ऑस्ट्रेलिया 

5,18,205

5

कॅनडा

4,76,273

स्रोत: इमिग्रेशन ब्युरो

इमिग्रेशन ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार, 01.11.2024 ते 30.11.2025 या कालावधीत पर्यटकांना एकूण 31.74 लाख ई-व्हिसा जारी करण्यात आले.

ही माहिती केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली.

सुवर्णा बेडेकर/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2202373) आगंतुक पटल : 19
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Bengali-TR