गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी,शहीद दिनानिमित्त, आसाम चळवळीदरम्यान आसामच्या लोकांनी केलेल्या बलिदानाचे केले स्मरण
प्रविष्टि तिथि:
10 DEC 2025 7:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर 2025
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज शहीद दिनानिमित्त, आसाम चळवळीदरम्यान आसामच्या लोकांनी केलेल्या बलिदानाचे स्मरण केले.
आपल्या X वरील एका पोस्टमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, "स्वाहिद (शहीद)दिनानिमित्त, आसाम चळवळीदरम्यान आसामच्या लोकांनी केलेल्या बलिदानाचे मी स्मरण करत आहे. त्यांनी अडचणींना तोंड दिले आणि देशभक्तीचे एक अतुलनीय उदाहरण निर्माण करून आसामच्या इतिहासाला आकार दिला. मोदीजींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार त्यांच्या आकांक्षा पूर्ण होतील याची खात्री करत आहे आणि राज्याला शांतता, प्रगती आणि विकासाच्या मार्गावर घेऊन जात आहे."
शैलेश पाटील/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2201801)
आगंतुक पटल : 8