पंतप्रधान कार्यालय
संपूर्ण देशाला तामिळनाडूच्या वैभवशाली संस्कृतीचा अभिमान आहे: पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
27 MAY 2023 11:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 मे 2023
संपूर्ण देशाला तामिळनाडूच्या वैभवशाली संस्कृतीचा अभिमान आहे,असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. नवीन संसद भवनात राजदंड चमकेल,असे अभिनेता रजनीकांत राजदंडाविषयी बोलले होते,त्याविषयीच्या रजनीकांत यांच्या वक्तव्याला पंतप्रधानांनी प्रतिसादाला देताना हे लिहिले आहे.
आपल्या ट्विटर वर पंतप्रधानांनी लिहिले आहे;
“தமிழ்நாட்டின் புகழ்பெற்ற கலாச்சாரத்தில் ஒட்டுமொத்த தேசமும் பெருமை கொள்கிறது. புதிய நாடாளுமன்றக் கட்டிடத்தில் இந்த தலைசிறந்த மாநிலத்தின் கலாச்சாரம் பெருமைக்குரிய இடத்தைப் பெறுவது உண்மையிலேயே மகிழ்ச்சி அளிக்கிறது. #MyParliamentMyPride”
* * *
आशिष सांगळे/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2201510)
आगंतुक पटल : 15
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam