पंतप्रधान कार्यालय
रशियन सुरक्षा परिषदेचे सचिव निकोलाई पात्रुशेव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट
प्रविष्टि तिथि:
29 MAR 2023 10:19PM by PIB Mumbai
रशियन फेडरेशनच्या सुरक्षा परिषदेचे सचिव निकोलाई पात्रुशेव यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय सहकार्याशी संबंधित मुद्द्यांवर तसेच परस्पर हिताच्या आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा केली.
***
NitinFulluke/ShraddhaMukhedkar/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2201400)
आगंतुक पटल : 7
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam