पंतप्रधान कार्यालय
आंतरराष्ट्रीय चित्ता दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या सर्व वन्यजीवप्रेमींना शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
04 DEC 2025 9:43AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंतरराष्ट्रीय चित्ता दिनानिमित्त चित्त्याच्या संवर्धनासाठी कार्यरत सर्व संवर्धन कार्यकर्ते आणि वन्यजीवप्रेमींना शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी म्हणाले, “चित्ता या दिमाखदार प्राण्याच्या व त्याच्यासाठी आवश्यक असलेल्या परिसंस्थेच्या संरक्षणासाठी आमच्या सरकारने तीन वर्षांपूर्वी चित्ता प्रकल्पाची सुरुवात केली होती. आपण गमावलेला पर्यावरणीय वारसा व जैवविविधतेच्या पुनरुज्जीवनासाठी देखील या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रयत्न होत आहेत.”
पंतप्रधानांनी एक्स वरील आपल्या संदेशात लिहिले आहे,
"आपल्या पृथ्वीवरील सर्वात उल्लेखनीय प्राण्यांपैकी एक असलेल्या चित्त्याच्या संवर्धनासाठी कार्यरत सर्व संवर्धन कार्यकर्ते व वन्यजीवप्रेमींना आजच्या आंतरराष्ट्रीय चित्ता दिनानिमित्त शुभेच्छा. चित्ता या दिमाखदार प्राण्याच्या व त्याच्यासाठी आवश्यक असलेल्या परिसंस्थेच्या संरक्षणासाठी आमच्या सरकारने तीन वर्षांपूर्वी चित्ता प्रकल्पाची सुरुवात केली होती. आपण गमावलेला पर्यावरणीय वारसा व जैवविविधतेच्या पुनरुज्जीवनासाठी देखील या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रयत्न होत आहेत.”
***
नितीन फुल्लुके/उमा रायकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2198682)
आगंतुक पटल : 16
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam