पंतप्रधान कार्यालय
श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या शहीदी दिनानिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
प्रविष्टि तिथि:
25 NOV 2025 10:34AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2025
श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या शहीदी दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या अतुलनीय शौर्याला आणि सर्वोच्च बलिदानाला आदरांजली वाहिली आहे.
धर्म आणि मानवतेच्या रक्षणासाठी गुरु तेग बहादूर जी यांनी केलेले बलिदान आपल्या समाजाला सदैव प्रकाशमान करत राहील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
यासंदर्भात पंतप्रधानांनी ‘एक्स’ या समाज माध्यमावर सामायिक केलेला संदेश:
"श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350व्या शहीदी दिनानिमित्त, आपण त्यांच्या अतुलनीय शौर्याला आणि बलिदानाला आदरपूर्वक नमन करतो. धर्म आणि मानवतेच्या रक्षणासाठी त्यांनी केलेले बलिदान आपल्या समाजाला सदैव प्रकाशमान करत राहील."
“ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਤੇਗ ਬਹਾਦਰ ਜੀ ਦੇ 350ਵੇਂ ਸ਼ਹੀਦੀ ਦਿਵਸ 'ਤੇ, ਅਸੀਂ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਬੇਮਿਸਾਲ ਹਿੰਮਤ ਅਤੇ ਕੁਰਬਾਨੀ ਨੂੰ ਨਮਨ ਕਰਦੇ ਹਾਂ। ਧਰਮ ਅਤੇ ਮਨੁੱਖਤਾ ਦੀ ਰੱਖਿਆ ਲਈ ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਸ਼ਹਾਦਤ ਸਾਡੇ ਸਮਾਜ ਨੂੰ ਹਮੇਸ਼ਾ ਰੌਸ਼ਨ ਕਰੇਗੀ।"
* * *
सुवर्णा बेडेकर/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2193923)
आगंतुक पटल : 59
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam