iffi banner

इफ्फी 2025 दिवस 04: भारताचे स्पंदन; केंद्रीय संचार कार्यालयाच्या पथकांनी उलगडला पारंपरिक वारसा

#IFFIWood, 23 नोव्‍हेंबर 2025

गोव्यातील पणजी इथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा चा चौथा दिवस (Day 04) भारताच्या विविध कला प्रकारांच्या सादरीकरणासाठी समर्पित होता. आयनॉक्स परिसराचे रूपांतर एका सांस्कृतिक केंद्रामध्ये झाले होते. तिथे पारंपरिक लोकनृत्ये, लोकगीते आणि नाट्यमय कथाकथनाचा अनोखा सोहळा रंगला.

आयनॉक्स परिसर भारताच्या हृदयस्पर्शी लोकपरंपरेच्या ऊर्जेने भारलेला होता. केंद्रीय संचार कार्यालयाच्या पथकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या देशभरातील कलाकारांनी आपली पारंपरिक लोकनृत्ये, प्रादेशिक गाणी आणि उत्साही कथांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. हा भारताच्या अस्मितेचा आणि वारशाचा उत्सव साजरा करणारा एक विलक्षण सांस्कृतिक अनुभव ठरला.

उत्तराखंडच्या गढवाल भागातील 'थडिया' लोकनृत्य आणि गाण्याने इफ्फी 2025 मध्ये हिमालयाचा उत्साह आणला. केंद्रीय संचार कार्यालयाच्या पीआरटींनी केलेले हे सादरीकरण अत्यंत हृदयस्पर्शी होते.

उत्तराखंडच्या गढवाल भागातील 'थडिया' लोकनृत्य आणि गाण्याने इफ्फी 2025 मध्ये हिमालयाचा उत्साह आणला. केंद्रीय संचार कार्यालयाच्या पीआरटींनी केलेले हे सादरीकरण अत्यंत हृदयस्पर्शी होते.

इफ्फी 2025 मध्ये केंद्रीय संचार कार्यालयाच्या PRT ने सादर केलेल्या आसामच्या मनमोहक 'भोरताल' नृत्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

इफ्फी 2025 मध्ये केंद्रीय संचार कार्यालयाच्या PRT ने सादर केलेल्या आसामच्या मनमोहक 'भोरताल' नृत्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

ओडिशाचे आनंददायी आणि उत्साहपूर्ण 'संबलपुरी' लोकनृत्य राज्याचा समृद्ध आणि लयबद्ध वारसा दर्शवते. भुवनेश्वरच्या केंद्रीय संचार कार्यालयाच्या पथकाने हे नृत्य सादर केले.

ओडिशाचे आनंददायी आणि उत्साहपूर्ण 'संबलपुरी' लोकनृत्य राज्याचा समृद्ध आणि लयबद्ध वारसा दर्शवते. भुवनेश्वरच्या केंद्रीय संचार कार्यालयाच्या पथकाने हे नृत्य सादर केले.

इफ्फी 2025 मध्ये बिहारच्या मिथिला भागातील 'जाझिया' लोकनृत्य केंद्रीय संचार कार्यालयाच्या पीआरटी नी सादर केले.

हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातील हत्ती जमातीचे वैशिष्ट्यपूर्ण ‘सिन्हटू नृत्य’ - आदिवासी संस्कृती आणि ऊर्जेची ओळख करून देणारा देखणा नृत्यप्रकार

हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातील हत्ती जमातीचे वैशिष्ट्यपूर्ण ‘सिन्हटू नृत्य’ आदिवासी संस्कृती आणि उर्जेचे प्रदर्शन करणारा अनोखा नृत्यप्रकार

हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातील हत्ती जमातीचे वैशिष्ट्यपूर्ण ‘सिन्हटू नृत्य’ आदिवासी संस्कृती आणि उर्जेचे प्रदर्शन करणारे जिवंत सादरीकरण

तेलंगणाचे ‘गुस्सडी’ आदिवासी नृत्य त्याच्या गुंतागुंतीचा पावलांचा ताल, पारंपरिक वेशभूषा आणि निखळ सांस्कृतिक उर्जा यामुळे प्रेक्षकांना मोहित करतो

तेलंगणाचे ‘गुस्सडी’ आदिवासी नृत्य त्याच्या गुंतागुंतीचा पावलांचा ताल, पारंपरिक वेशभूषा आणि निखळ सांस्कृतिक उर्जा यामुळे प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा नृत्यप्रकार

तेलंगणाचे ‘गुस्सडी’ आदिवासी नृत्य त्याच्या गुंतागुंतीचा पावलांचा ताल, पारंपरिक वेशभूषा आणि निखळ सांस्कृतिक उर्जा यामुळे प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा नृत्यप्रकार

जम्मूमधील एक जिवंत नृत्यप्रकार ‘डोगरी नृत्य’, इफ्फी 2025 च्या मंचावर या प्रदेशातील समृद्ध सांस्कृतिक सुरावट आणि उत्साह सादर करणार

जम्मूमधील उत्साही नृत्यप्रकार ‘डोगरी नृत्य’, इफ्फी 2025 च्या मंचावर या प्रदेशातील समृद्ध सांस्कृतिक सुरावट आणि उत्साह सादर करणार

जम्मूमधील एक जिवंत नृत्यप्रकार ‘डोगरी नृत्य’, इफ्फी 2025 च्या मंचावर या प्रदेशातील समृद्ध सांस्कृतिक सुरावट आणि उत्साह सादर करणार

दमण आणि दीव येथील पीपल्स अ‍ॅक्शन फॉर सोशल डेव्हलपमेंटच्या कलाकारांचे एक सुंदर रास लोकनृत्याचे सादरीकरण - तालातून एकतेचा उत्सव !

तमिळनाडूचे अप्रतिम लोकनृत्य, ‘अदुक्के करागट्टम’, एक पारंपारिक लोकनृत्य, ज्याच्या सादरीकरणासाठी प्रचंड कौशल्य आणि लयबद्धतेची आवश्यकता असते, या नृत्याने इफ्फी 2025 च्या प्रेक्षकांना रोमांचित केले.

तमिळनाडूचे एक पारंपरिक लोकनृत्य,‘अदुक्के करागट्टम’ ज्यासाठी प्रचंड कौशल्य आणि लयबद्धतेची आवश्यकता असते, या नृत्याने इफ्फी 2025 च्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

तमिळनाडूचे एक पारंपरिक लोकनृत्य ज्यासाठी प्रचंड कौशल्य आणि लयबद्धता आवश्यक असते, त्या नेत्रदीपक ‘अदुक्के करागट्टम’, लोकनृत्याने इफ्फी 2025 च्या प्रेक्षकांना भारावून टाकले.

* * *

PIB IFFI CAST AND CREW | शैलेश पाटील/निखिलेश चित्रे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे | IFFI 56

Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2025, #AnythingForFilms and #FilmsKeLiyeKuchBhi. Tag us @pib_goa on Instagram, and we'll help spread your passion! For journalists, bloggers, and vloggers wanting to connect with filmmakers for interviews/interactions, reach out to us at iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.

रिलीज़ आईडी: 2193321   |   Visitor Counter: 20

इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Telugu , English , Khasi , Urdu , Konkani , हिन्दी , Kannada