गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्याकडून राष्ट्रीय सुरक्षा दलाला स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा
अतूट शौर्य आणि बलिदानाने आपल्या राष्ट्राचे रक्षण करून एनएसजीने लढाईत उत्कृष्टतेचा उच्च मानदंड स्थापित केला आहे
राष्ट्रासाठी कर्तव्यपालन करताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना वंदन
प्रविष्टि तिथि:
16 OCT 2025 3:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2025
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज राष्ट्रीय सुरक्षा दलाला स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
'एक्स' प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले, "एनएसजी जवानांना स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा. त्यांनी अतूट शौर्य आणि बलिदानाने आपल्या राष्ट्राचे रक्षण करून लढाईत उत्कृष्टतेचा उच्च मानदंड स्थापित केला आहे.राष्ट्रासाठी कर्तव्यपालन करताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना वंदन."
निलीमा चितळे/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर
(रिलीज़ आईडी: 2179874)
आगंतुक पटल : 20
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali-TR
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam