पंतप्रधान कार्यालय
खोटा प्रचार फक्त मर्यादित काळासाठीच टिकू शकतो आणि शेवटी सत्य नेहमीच बाहेर येते: पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
17 NOV 2024 3:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर 2024
सत्य नेहमीच बाहेर येते आणि खोटा प्रचार केवळ मर्यादित काळासाठीच टिकू शकतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.
आलोक भट्ट यांनी 'एक्स' वर केलेल्या एका पोस्टला प्रतिसाद देताना, त्यांनी लिहिले:
“खूप छान सांगितले. हे सत्य बाहेर येत आहे, हे चांगले आहे, आणि तेही सामान्य लोकांना ते दिसू शकेल अशा प्रकारे.
खोटा प्रचार फक्त मर्यादित काळासाठीच टिकू शकतो. अखेर, सत्य नेहमीच बाहेर येते!”
* * *
नेहा कुलकर्णी/निखिलेश चित्रे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2179675)
आगंतुक पटल : 15
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam