पंतप्रधान कार्यालय
कोमारोसचे अध्यक्ष म्हणून निवडून आल्याबद्दल अझाली असौमानी यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
29 JAN 2024 10:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 जानेवारी 2024
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज कोमोरसचे अध्यक्ष म्हणून पुन्हा निवडून आल्याबद्दल अझाली असौमानी यांचे अभिनंदन केले आहे.
भारत-कोमोरोस भागीदारी, भारत-अफ्रिका भागीदारी आणि ‘व्हिजन सागर’ अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.
एक्स मंचावर केलेल्या एका पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले:
“कोमोरोसच्या अध्यक्षपदी पुन्हा निवडून आल्याबद्दल अझाली असौमानी यांचे हार्दिक अभिनंदन. भारत-कोमोरोस भागीदारी, भारत-आफ्रिका भागीदारी आणि 'व्हिजन सागर' अधिक मजबूत करण्यासाठी एकत्र काम करण्यासाठी उत्सुक आहोत."
* * *
आशिष सांगळे/नेहा कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2174951)
Visitor Counter : 6
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam