पंतप्रधान कार्यालय
महामहीम राजे चार्ल्स तृतीय यांनी दिलेल्या कदंब रोपट्याचे पंतप्रधानांनी केले रोपण
प्रविष्टि तिथि:
19 SEP 2025 9:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 सप्टेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 7, लोक कल्याण मार्ग येथे महामहीम राजे चार्ल्स तृतीय यांनी भेट दिलेले कदंब रोपट्याची लागवड केली. “पर्यावरण आणि शाश्वततेबद्दल त्यांना अतिशय जिव्हाळा आहे ज्याची आम्ही नेहमीच विशेषत्वाने चर्चा करत असतो,” असे मोदी म्हणाले.
मोदी यांनी एक्स वर पोस्ट करून सांगितले: "आज सकाळी 7, लोक कल्याण मार्ग येथे, महामहीम राजे चार्ल्स तृतीय यांनी भेट दिलेले कदंबाचे रोपटे लावले. ते पर्यावरण आणि शाश्वततेबद्दल त्यांना अतिशय जिव्हाळा आहे ज्याची आम्ही नेहमीच विशेषत्वाने चर्चा करत असतो" @RoyalFamily
निलीमा चितळे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2168788)
आगंतुक पटल : 15
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada