राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपतींकडून सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली देशाच्या उपराष्ट्रपती पदाची शपथ.

Posted On: 12 SEP 2025 11:00AM by PIB Mumbai

राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांनी आज 12 सप्टेंबर 2025 रोजी राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडप येथे झालेल्या  समारंभात  सी. पी. राधाकृष्णन यांना भारताच्या उपराष्ट्रपती पदाची शपथ दिली. 

***

JaydeviPujariSwami/RajDalekar/DineshYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2165898) Visitor Counter : 2