पंतप्रधान कार्यालय
फिजिओथेरपीशी संबंधित सर्वांच्या प्रयत्नांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले कौतुक
प्रविष्टि तिथि:
08 SEP 2025 9:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 सप्टेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त फिजिओथेरपीशी संबंधित सर्वांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. "गतिशीलता, प्रतिष्ठा आणि जीवनाचा दर्जा सुधारून लोकांच्या, विशेषतः वृद्धांच्या कल्याणासाठी ते ज्याप्रकारे योगदान देतात ते कौतुकास्पद आहे,"असे मोदींनी नमूद केले.
एक्स या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"जागतिक फिजिओथेरपी दिन हा फिजिओथेरपीशी संबंधित सर्वांच्या प्रयत्नांचे कौतुक करण्याचा एक प्रसंग आहे. गतिशीलता, प्रतिष्ठा आणि जीवनाचा दर्जा सुधारून ते लोकांच्या, विशेषतः वृद्धांच्या कल्याणासाठी ज्याप्रकारे योगदान देतात ते कौतुकास्पद आहे."
सुषमा काणे/वासंती जोशी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2164806)
आगंतुक पटल : 34
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam