राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

मिलाद-उन-नबीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींच्या शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 04 SEP 2025 9:21PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 सप्‍टेंबर 2025

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मिलाद-उन-नबीच्या पूर्वसंध्येला दिलेल्या संदेशात म्हटले आहे की,:-

"मिलाद-उन-नबी म्हणून साजऱ्या होणाऱ्या पैगंबर मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त, मी सर्व नागरिकांना, विशेषतः आपल्या मुस्लिम बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा देते.

पैगंबर मोहम्मद यांनी लोकांना एकता आणि मानवतेच्या सेवेचा संदेश दिला. हा सण आपल्याला त्यांची  शिकवण आत्मसात करण्याकरिता आणि समाजात शांतता  आणि सौहार्द वाढविण्यासाठी प्रेरित करतो.

या पावन प्रसंगी, आपण पैगंबर मोहम्मद यांच्या शिकवणींपासून प्रेरणा घेऊन प्रेम आणि बंधुत्वाची  भावना कायम राखण्यासाठी प्रयत्न करूया".

राष्ट्रपतींचा संदेश पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

* * *

निलिमा चितळे/वासंती जोशी/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2163959) आगंतुक पटल : 23
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Punjabi , Telugu , Kannada , Malayalam