Posted On:
18 AUG 2025 2:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 ऑगस्ट 2025
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाच्या हँडलने X वर पोस्ट केले:
"मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री, @DrMohanYadav51 यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.
@CMMadhyaPradesh
जयदेवी पुजारी स्वामी/हेमांगी कुलकर्णी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai