राष्ट्रपती कार्यालय
प्रसिद्धीपत्रक
Posted On:
16 AUG 2025 7:55PM by PIB Mumbai
नागालँडचे राज्यपाल ला. गणेशन यांचे निधन झाल्यामुळे, राष्ट्रपतींनी मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांना त्यांच्या स्वतःच्या कार्यभाराव्यतिरिक्त नागालँडच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळण्यासाठी नियुक्त केले आहे.
***
निलिमा चितळे/राजश्री आगाशे/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2157222)