पंतप्रधान कार्यालय
इलेक्ट्रिक मोबिलीटी, हरित तंत्रज्ञान आणि आत्मनिर्भर उत्पादनावर भर देत, भारत आपल्या औद्योगिक परिसंस्था कशा रितीने नव्याने घडवत आहे याबद्दलचा लेख पंतप्रधानांनी केला सामायिक
प्रविष्टि तिथि:
02 AUG 2025 2:05PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज समाजमाध्यमावर एक लेख सामायिक केला. या लेखात इलेक्ट्रिक मोबिलीटी, हरित तंत्रज्ञान आणि आत्मनिर्भर उत्पादनावर भर देत, भारत आपल्या औद्योगिक परिसंस्था कशा रितीने नव्याने घडवत आहे याबद्दल मंथन केले आहे.
यासंदर्भात पंतप्रधानांनी X या समाजमाध्यमावर केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी सामायिक केलेल्या संदेशाला प्रतिसाद देताना म्हटले आहे :
केंद्रीय मंत्री @hd_kumaraswamy यांनी भारत इलेक्ट्रिक मोबिलीटी , हरित तंत्रज्ञान आणि आत्मनिर्भर उत्पादनावर भर देत, भारत आपल्या औद्योगिक परिसंस्था कशा रितीने नव्याने घडवत आहे या बद्दल लिहीले आहे. लक्ष्यित योजना आणि सार्वजनिक - खाजगी क्षेत्रामधील भागीदारी या परिवर्तनाला गती देत आहेत.
***
सुषमा काणे/तुषार पवार/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2151741)
आगंतुक पटल : 17
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam