पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी भारताच्या हरित आणि शाश्वत भविष्यासाठीच्या वचनबद्धतेचे आणि प्रयत्नांचे कौतुक केले
Posted On:
15 JUL 2025 9:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 जुलै 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताच्या हरित आणि शाश्वत भविष्य घडवण्याप्रति असलेल्या वचनबद्धतेचे आणि प्रयत्नांचे कौतुक केले.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या X वरील पोस्टला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले:
"हे भारताची हरित आणि शाश्वत भविष्य घडवण्याप्रति असलेली वचनबद्धता आणि प्रयत्न दर्शवते."
* * *
सोनाली काकडे/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2145052)
अभ्यागत कक्ष : 19
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam
,
Malayalam