पंतप्रधान कार्यालय
भारतातील युवा वर्गाच्या हितासाठी संशोधन आणि नवोन्मेष परिसंस्था यांना अधिक चालना देण्याबाबतच्या कटिबद्धतेचा पंतप्रधानांकडून पुनरुच्चार
प्रविष्टि तिथि:
19 JUN 2025 2:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जून 2025
नुकत्याच जाहीर झालेल्या क्यूएस जागतिक विद्यापीठीय 2026 चे स्वागत करत जागतिक शिक्षण तसेच संशोधन क्षेत्रात भारताच्या उंचावणाऱ्या स्थानाचा हा दाखला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. भारतातील युवा वर्गाच्या हितासाठी संशोधन आणि नवोन्मेष परिसंस्था यांना अधिक चालना देण्याबाबतच्या कटिबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशाला प्रतिसाद देत पंतप्रधान म्हणाले:
"क्यूएस जागतिक विद्यापीठीय मानांकने 2026 ने आपल्या शिक्षण क्षेत्रासाठी छान बातमी दिली आहे. भारतातील युवा वर्गाच्या फायद्यासाठी संशोधन आणि नवोन्मेष परिसंस्थांमध्ये वाढ करण्याप्रती आपले सरकार कटिबद्ध आहे."
N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2137624)
आगंतुक पटल : 17
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam