उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपती 15 ते 17 जून 2025 दरम्यान पुदुचेरीला भेट देणार
Posted On:
13 JUN 2025 6:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 जून 2025
उपराष्ट्रपती जगदीप धनखड येत्या 15 ते 17 जून 2025 या कालावधीत तीन दिवसीय पुदुचेरी भेटीवर राहतील.
जवाहरलाल पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्थेने (जेआयपीएमईआर) दिनांक 16 जून रोजी आयोजित केलेल्या ‘राष्ट्र उभारणीत पर्यावरणीय शाश्वतता’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमाला उपराष्ट्रपती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
या दौऱ्याच्या समारोपाच्या दिवशी, 17 जून रोजी उपराष्ट्रपती आणि पाँडीचेरी विद्यापीठाचे कुलपती जगदीप धनखड पाँडीचेरी विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षकवर्ग आणि कर्मचारीवर्गाशी संवाद साधतील.
N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2136243)