राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ईद-उज-जुहाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना दिल्या शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 06 JUN 2025 6:19PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना ईद-उज-जुहाच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे, “ईद-उज-जुहानिमित्त, मी सर्व देशवासीयांना आणि परदेशातील भारतीयांना, विशेषतः आपल्या मुस्लिम बंधू आणि भगिनींना शुभेच्छा देते. हा सण त्याग, श्रद्धा आणि मानवी मूल्यांचे प्रतीक आहे. तो समाजात एकता, प्रेम आणि बंधुत्वाचा संदेश प्रसारित करतो.

जीवनात निःस्वार्थ आणि समर्पणाची मूल्ये स्वीकारून एक चांगला समाज घडवण्यासाठी आपण एकत्र येऊन काम करूया.

राष्ट्रपतींचा संदेश पाहण्यासाठी येथे क्लिक करा -

***

S.Kane/R.Agashe/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2134664) आगंतुक पटल : 28
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi , Gujarati , Tamil , Malayalam