पंतप्रधान कार्यालय
दादरा आणि नगर हवेली तसेच दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासकांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
प्रविष्टि तिथि:
24 MAY 2025 9:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 मे 2025
दादरा आणि नगर हवेली तसेच दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक, प्रफुल के. पटेल यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
या भेटीसंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावरून सामायिक केलेली माहिती:
दादरा आणि नगर हवेली तसेच दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक, @prafulkpatel, यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.
* * *
M.Pange/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2131029)
आगंतुक पटल : 23
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam