पंतप्रधान कार्यालय
न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदाच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधानांची उपस्थिती
Posted On:
14 MAY 2025 5:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 मे 2025
न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदाच्या शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उपस्थित होते.
पंतप्रधानांनी समाजमाध्यम ‘एक्स’वरच्या पोस्ट मध्ये सांगितले:
"भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी झालो. त्यांच्या कार्यकाळासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो."
S.Patil/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2128661)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam