पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

Posted On: 21 APR 2025 7:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 एप्रिल 2025

 

गुजरातचे मुख्यमंत्री  भूपेंद्र पटेल यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

‘एक्स’ वर ‘पीएमओ इंडिया’ हँडलने  लिहिले:

“गुजरातचे मुख्यमंत्री @Bhupendrapbjp यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.

@CMOGuj”

 

* * *

S.Kane/S.Bedekar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2123265) Visitor Counter : 11