Posted On:
12 APR 2025 10:59PM by PIB Mumbai
पुद्दुचेरीचे उपराज्यपाल के. कैलाशनाथन यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाच्या एक्स हँडलवर याविषयी पोस्ट करण्यात आले:
"आज सकाळी पुद्दुचेरीचे नायब राज्यपाल के. कैलाशनाथन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
***
S.Patil/G.Deoda/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com