पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी पद्मश्री रामसहाय पांडे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला
प्रविष्टि तिथि:
09 APR 2025 9:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 एप्रिल 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध लोककलाकार पद्मश्री रामसहाय पांडे यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
X वरील एका पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;
सुप्रसिद्ध लोककलाकार पद्मश्री रामसहाय पांडे जी यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. अद्भुत कला, समर्पण आणि कठोर परिश्रमाने त्यांनी बुंदेलखंडाचे लोकनृत्य राईला आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवून दिली. त्यांच्या जाण्याने देशाच्या कलाविश्वाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. या दुःखाच्या प्रसंगी देव त्यांच्या कुटुंबाला आणि चाहत्यांना शक्ती देवो! ओम शांती!”
* * *
S.Patil/N.Mathure/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2120629)
आगंतुक पटल : 63
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam