पंतप्रधान कार्यालय
थिरुकुमारी अनंतन यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त शोक केला
प्रविष्टि तिथि:
09 APR 2025 3:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 एप्रिल 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नेते थिरुकुमारी अनंतन यांच्या निधनाबद्दल अतीव दुःख व्यक्त केले आहे.
एक्स या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;
“थिरुकुमारी अनंतन जी हे त्यांनी समाजासाठी केलेल्या उल्लेखनीय सेवेसाठी आणि तामिळनाडूच्या प्रगतीविषयी असलेल्या आत्मीयतेसाठी सदैव स्मरणात राहतील. त्यांनी तमिळ भाषा आणि संस्कृती लोकप्रिय करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यांच्या निधनाने अतीव दुःख झाले. त्यांच्या आप्तस्वकीयांप्रति सहवेदना. ओम शांती.”
* * *
S.Patil/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2120354)
आगंतुक पटल : 56
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam