पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानानी नवरात्रीमध्ये माता अंबेच्या आराधानेच्या पवित्र अनुभूतीबाबत केले चिंतन

Posted On: 02 APR 2025 10:06AM by PIB Mumbai

पंतप्रधानानी नवरात्रीमध्ये  माता अंबेच्या आराधानेच्या पवित्र अनुभूतीबाबत   चिंतन केले. त्यांनी देवी मातेच्या विविध रूपांना समर्पित असलेले प्रार्थना स्तोत्र सामायिक केले आणिसर्वांना ऐकण्याचे आवाहन करून,

आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे:

“नवरात्रीतील माता अंबेची आराधना सर्व भाविकांना भावविभोर करते.देवीच्या विविध  रूपांना समर्पित केलेले हे स्तुती स्तोत्र एक अलौकिक अनुभव देते. आपणही ते ऐकण्याचा आनंद घ्यावा”..

***

JPS/SP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2117631)