संसदीय कामकाज मंत्रालय
संसदीय कामकाज मंत्रालयाला प्राप्त झालेल्या कोणत्याही माहिती अधिकाराअंतर्गचे अर्ज अथवा कोणतीही सार्वजनिक तक्रारीवरील कार्यवाही प्रलंबित नाही
Posted On:
24 MAR 2025 3:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 मार्च 2025
संसदीय कामकाज मंत्रालयाकडे वर्ष 2024 च्या अखेरपर्यंत प्राप्त झालेल्या कोणत्याही माहिती अधिकाराअंतर्गचे अर्ज अथवा कोणतीही सार्वजनिक तक्रारीवरील कार्यवाही प्रलंबित नाही. तसेच 2025 मध्ये 17.03.2025 पर्यंत 57 अर्ज आणि 333 सार्वजनिक तक्रारी प्राप्त झाल्या आणि त्या सर्व निकाली काढल्या गेल्या आहेत.संसदीय कामकाज तसेच माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
S.Kakade/T.Pawar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2114395)
Visitor Counter : 26